….तर राजभवनात पेढे वाटू- खासदार संजय राऊत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या नियुक्तिवरून निशाणा साधत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर खोचक टीका केली आहे.
संजय राऊत आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी…