सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी
सोलापूर : वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षाला अडचणीत आणून या पक्षाची प्रतिमा मलीन करण्याच्या…