ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना आता इस्रायलमध्ये शिकण्याची संधी ; राज्यपालांच्या उपस्थितीत…

मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इस्त्रायल येथील विविध संस्थांमध्ये प्रायोगिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टीन व…

राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा…

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभ‍िनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.…

….तर राजभवनात पेढे वाटू- खासदार संजय राऊत

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या नियुक्तिवरून निशाणा साधत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी…

मेधा किरीट यांच्या ‘सखी सूत्र’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

मुंबई : देशाच्या राजकीय पटलावरील अनेक नेत्यांच्या सहचारिणींचे स्वतःचे कार्यकर्तृत्व तसेच संबंधित नेत्यांच्या यशात असलेले योगदान उलगडून दाखविणाऱ्या ‘सखी सूत्र’ या मेधा किरीट सोमैया यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या हिंदी, मराठी व इंग्रजी…

१३० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवास अभिवादन

मुंबई दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. १४) चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण…

तरुणांनी न्यू इंडियासाठी योगदान द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आवाहन

सोलापूर:पदवीधर तरुण पिढीने मनाशी मोठा संकल्प करावा आणि निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली तर नवा भारत निर्माण होईल, असे मत महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. सोमवारी, पुण्यश्लोक…

भंडारा प्रकरण ; मृत बालकांच्या कुटूंबियांना दोन लाखाची मदत, राज्यपाल कोश्यारी

भंडारा :  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू  अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या…

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते छायाचित्रकारांना पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.२८ : ‘फोटोग्राफीक ॲण्ड आर्टिस्ट’ सोशल फाऊंडेशन संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तरावरील छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांना राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पुरस्कार प्रदान…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विजयादशमी निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वांना विजयादशमी (दसरा) निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून…

राज्यपालांच्या इंग्रजीतल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले मराठीतून उत्तर,धार्मिक स्थळे…

मुंबई,दि.१३ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला…
Don`t copy text!