कलहिप्परगेत दुसऱ्या दिवशीही रानगव्याचा शोध सुरूच, वन विभागाने परिसरातील गस्त वाढवली
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कलरहिप्परगे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याने धुमाकूळ माजवला असून दुसर्या दिवशीही त्याचा शोध होऊ शकला नाही. आज दिवसभर वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्याच्यामुळे…