रेशनसाठी आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची गरज नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.५ : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता रेशन दुकानांमध्ये आता लाभार्थ्यांना बायोमॅट्रिकची पडताळणी न करता धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सरकारने ही प्रसिद्धी पत्रक जारी करून…