लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाहीय ; रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका
मुंबई : विकास दरापाठोपाठ जागतिक लोकशाही सूचकांकामध्येही (डेमोक्रॅसी इंडेक्स) भारताची मोठी घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
काही दिवसांपूर्वीच जागतिक लोकशाही…