लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा संपली ; ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल
मुंबई : केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.…