वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी) समन्स बजावले आहेत. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
…