वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 30 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर…