बनावट नोंद प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची प्रातांची नोटीस, सुलेरजवळगे येथील…
अक्कलकोट : पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून…