जागतिक दर्जाची उत्पादने होण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे,पंतप्रधान नरेंद्र…
दिल्ली,दि.10 : वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे
यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये वस्त्रोद्योग हा एक भाग महत्त्वाचा…