अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 23 जूनपर्यंत अर्ज करा प्रकल्प अधिकारी शुभांगी…
सोलापूर : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिष्यवृत्तीसाठी 23 जून 2021…