उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज 11 ते 15 जानेवारीपर्यंत बंद
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. त्यामुळे दि. 11 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांची…