ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

संभाव्य कोरोनाचा तिसरी लाट

राज्यात डेल्टाप्लसचा पहिला बळी – आरोग्यमंत्री

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांनमुळे या काळात अनेकांनी आपले प्राणही गमावावे लागले होते. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता…

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर महापालिकेकडून लहान मुलांबद्दल मोठी खबरदारी, डॉक्टरांची घेतली…

सोलापूर- सोलापूर महानगर पालिकेच्यावतीने covid-19 तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने आज उपायुक्त धनराज पांडे यांनी आरोग्य विभाग, आर बी एस के…
Don`t copy text!