गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई
मुंबई : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाच पट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क…