दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने संपन्न
दुधनी (गुरुराज माशाळ) : दुधनीच्या इतिहासात प्रथमच यंदा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा केवळ मोजक्या मानकरी आणि देवस्थान पंचकमीटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी मंगळवारी सांयकाळी शहरातील विविध ठिकाणी…