ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सीईओ दिलीप स्वामी

“माझे मुल माझी जबाबदारी“ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक – पालकमंत्री भरणे 

सोलापूर - कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी" अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. होटगी येथे सोलापूर…

तिसऱ्या लाटेच्या पूर्वी जिल्ह्यात १२ लाख बालकांची होणार तपासणी, अक्कलकोटच्या आढावा बैठकीत मुख्य…

अक्कलकोट, दि.३ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात बारा लाख बालकांची आरोग्य तपासणी होणार असून या मोहिमेला अक्कलकोट येथे देखील लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप…

व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

सोलापूर, दि. ३१ : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित…

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची घेतली काळजी ;जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे…

सोलापूर,दि.27 : कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय…

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांची माहिती

सोलापूर, दि.18 : कोविडमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने दोन्ही पालक दगावले असतील, बालकांना कोणी नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा बाल…

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला,काळजी घ्या,आढावा बैठकीत तहसीलदार मरोड यांचे आवाहन

अक्कलकोट :सध्या अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर हा सहा टक्क्यावर गेला असून १५ दिवसात ३५ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे.नगरपरिषदेने अंत्यविधी करण्यासाठी टेंडर काढले आहे. हे पाहता कोरोनाचे संकट किती भयावह…

आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या वस्तूंची आगाऊ मागणी करा – जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षी अचानक अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे. तालुक्याला, गावाला कोणत्या वस्तूंची कमतरता आहे, याची आगाऊ मागणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी…

ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा व ग्रामीण भागात अमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची…

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सीईओ स्वामी यांनी ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन सीईओ स्वामी यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून…

कोविड काळात अधिक कर्तव्यदक्ष रहावे, सीईओ स्वामी यांचे आरोग्य विभागाला आवाहन

सोलापूर दि.१६ : आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा सीईओ स्वामी यांनी घेतला. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी व मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी गेले…
Don`t copy text!