ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सोलापूर

सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट

पंढरपूर, दि.20: आषाढी वारीनिमित्त पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी श्री. पांढरपट्टे यांना…

मागासवर्गीय आयोगाने तात्काळ सर्व्हे करुन अहवाल सादर करावा; नरेंद्र पाटील यांची मागणी,सोलापुरात 4…

सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी मराठा नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणाराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही प्रमुख मागणी…

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश,…

सोलापूर : आज दि. 17 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने व सर्व मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे…

प्रसन्न जोशींनी एबीपी माझा सोडला !

'माझा'मधील माझा आज शेवटचा दिवस... 'एबीपी माझा' हे माझ्या व्यावसायिक आयुष्यातील पर्व आहे. हा प्रवास इथे, आज थांबतोय. गेले काही दिवस मी वाहिनीवर नसल्यानं अनेक मित्र, सहृद, ओळखणाऱ्यांनी आवर्जून चौकशी केली. माझ्या तब्ब्येतीबद्दलही…

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला

सोलापूर - सोलापूरचे चांगले मार्केटिंग होऊन या शहरांमध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी, सोलापूर जिल्हा समृद्ध जिल्हा व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 2018 मध्ये करण्यात आली,…

आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या वस्तूंची आगाऊ मागणी करा – जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षी अचानक अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे. तालुक्याला, गावाला कोणत्या वस्तूंची कमतरता आहे, याची आगाऊ मागणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी…

बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ.सुभाष देशमुख यांची टीका

सोलापूर (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.या घटनेवर राज्यातील नेते मूग…

स्टार मित्र सोलापूर मंडळातर्फे आयोजित शिबिरात ३१ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट, दि.४ : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सोलापूरच्या स्टार मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. सोलापूर येथील डाॅ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी;कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर, दि.22 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन…

दक्षिणमध्ये कोविड ऑक्सिजन रूग्णालय उभारा!धनेश आचलारे यांची मागणी

दक्षिण सोलापूर दि.१६: सोलापूर शहरातील रूग्णालय कोरोनाबांधित रुग्णामुळे फुल्ल झाल्याने सध्या रूग्णासाठी एकही बेड शिल्लक नाही त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी मंद्रूप,बोरामणी,कुंभारी येथे कोविड ऑक्सिजन रूग्णालय तातडीने उभारण्यात…
Don`t copy text!