ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सोलापूर ग्रामीण पोलीस

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर,दि.16: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 16 जून ते 30 जून 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत…

सोलापूरच्या होमगार्ड कार्यालयाला मिळाली नवी झळाळी !

सोलापूर, दि.६ : विजापूर रोड येथील सुंदरम नगर जवळ असणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड सोलापूर च्या इमारतीचे बांधकाम हे सन 1986 मधील म्हणजेच साधारणतः 35 वर्ष जुने होते.सदर इमारतीची बरीच पडझड झाली होती.…

अक्कलकोट तालुक्यात फक्त सहा मुख्य रस्ते सुरू, तालुक्याला जोडणारे २१ रस्ते होतायेत बंद, कोरोनाचा…

अक्कलकोट, दि.२४ : कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सहा…

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते घेणार शुक्रवारी पदभार, गुन्हेगारी कमी करण्यावर भर

सोलापूर,दि.७ : सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी काढण्यात आले.या पूर्वीचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरला येथे बदली…
Don`t copy text!