ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सोलापूर जिल्हा बातमी

हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.९: हिप्परगा तलाव सोलापूर शहराच्या नजीक असल्याने याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळतात. उजनी धरणाप्रमाणे याठिकाणी सुशोभीकरण करून पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. लाभक्षेत्र…

खत, बियाणांची उपलब्धता सुलभ व्हावी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ३ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्र खरीप पिकाखाली येते. त्यानुषंगाने येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे यांची उलब्धता सुलभ व्हावी. सर्वच तालुक्यात योग्य…

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर,दि.16: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 16 जून ते 30 जून 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत…

सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा; 14, 15, 16 जून रोजी आयोजन,…

सोलापूर, दि.9 : जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास,…

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर, दि. 31 : कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर…

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांची माहिती

सोलापूर, दि.18 : कोविडमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने दोन्ही पालक दगावले असतील, बालकांना कोणी नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा बाल…

ब्रेकिंग…! अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी रॅपिड ऍंटीजन टेस्ट अथवा RT-PCR तपासणी केलेले…

सोलापूर- सोलापूर शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार किराणा दुकान, दूध विक्रेते,होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स तसेच अत्यावश्यक…

विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड, वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे…

सोलापूर, दि. 18 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत…

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा – प्रभारी उपसंचालक युवराज…

सोलापूर, दि. 6: ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुणे विभागातील काही जिल्ह्यात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जीवनावश्यक वस्तू…
Don`t copy text!