पराभवाच्या भीतीने सरकारने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पुढे ढकलली : आ. सुभाष देशमुख यांचा…
सोलापुर : सध्या प्रशासकाच्या आधिपत्याखाली असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकार निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सोलापूरच्या बँकेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासक आहे ही बँक…