ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

सोलापूर जिल्हा

काशी जगद्गुरु म्हणजे समाजाचे दीपस्तंभ : राजशेखर शिवदारे काशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण

सोलापूर,दि.२९ : सागरातील दीपस्तंभ ज्याप्रमाणे जहाजांना दिशा दाखवतो. त्याप्रमाणे धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातून समाजाला दिशा दाखवण्याचे श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे कार्य पाहता…

सोलापूरातील जेष्ठ क्रीडा पत्रकार जे. टी. कुलकर्णी यांचे निधन

सोलापूर,दि.२४ : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ क्रीडा पत्रकार व जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार जीवन त्रिंबक तथा जे. टी. कुलकर्णी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या…

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा,सोलापूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी…

सोलापूर, दि.23: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक विमा योजनेसाठी 2020-21 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय…

अक्कलकोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पूरग्रस्तांना मदत,अडचणीच्या काळात दिला आधार

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात भीमा नदीला आलेल्या महापूरामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली…

मातंग समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आंदोलन

अक्कलकोट,दि.२१ : लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा,त्यांचे राष्ट्रीय स्मारक घाटकोपर चिरागनगर येथे व्हावे, मातंग समाजास अ, ब, क, ड वर्गवारी प्रमाणे स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह विविध मागण्या संदर्भात…

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सोलापूर जिल्ह्यात सुरु

सोलापूर, दि. 13 :  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्यापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरु होत आहे. या टप्प्यात नागरिकांचे तपासणी करुन आरोग्याबाबतची अचूक माहिती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंद केली जाईल. याची खात्री…

तहसिल कार्यालयातील आयटी असिस्टंटचे मानधन रखडले,प्रशासन लक्ष देणार तरी कधी ?

अक्कलकोट, दि.१० : राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार शाखेत काम करणाऱ्या आयटी असिस्टंटचे मानधन अनेक दिवसांपासून रखडले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या कंत्राटी…

कुर्डवाडीतील आधार हॉस्पिटलमध्ये कोविडबाधित रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर,दि.23:  कुर्डुवाडी येथील आधार हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलचे  उद्घाटन आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते आणि  प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.   या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर,…

जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी

सोलापूर,दि.22: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठ लाख दहा हजार 739 घरांचे आणि 36 लाख 48 हजार 331 लोकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.…

सोलापुरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. पालकमंत्री भरणे यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक…
Don`t copy text!