जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी; ऑनलाईन नोंदणी सुरु
सोलापूर, दि.२ : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत जिल्ह्यात नऊ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून 28 डिसेंबर 2020 पासून एनईएमएल (NEML) पोर्टलवर तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु…