विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळच्यावतीने ज्येष्ठ नागरिक आणि गुणीजनांचा सत्कार
सोलापूर, दि.२ : विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे सर्व उपक्रम चांगले आहेत. त्यांच्या उठावदार उपक्रमांमुळे
इतर मंडळांनाही प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी यांनी केले.…