सोयाबीनच्या खरेदीला 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ
मुंबई,दि.२९ : 2020 - 21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून राज्यात प्रारंभ होत आहे,
अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी
दिली आहे.तर 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात…