ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

हवामान विभाग

पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 23 : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत…

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि २२ : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात…

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, मुंबई आणि पुण्यासह…

17 ऑक्‍टोबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्तांना सतर्कतेच्या सूचना

मुंबई,दि.१३ : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी.ती म्हणजे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा 13 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने…

संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा

मुंबई,दि.११ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने…
Don`t copy text!