यंदा मान्सूनचे आगमन तळकोकणात “या” तारखेला होणार
दिल्ली : मान्सून बाबत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण १ जूनला केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असे …