१८-४४ वयोगटातील लसीकरण थांबणार?आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर
मुंबई : राज्यात १८ - ४४ वयोगटातील लसीकरण थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाची लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज १८- ४४ वयोगटातील राज्य शासनाने खरेदी केलेले कोविड व्हॅक्सिंग हे आता ४५ च्या…