महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा;पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सोलापूर, दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी आठ वाजता झालेल्या…