दुःखद बातमी…शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचे निधन
सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी…