ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot latest news

मंदीर उघडल्यानंतर स्वामी दर्शनाने तरळले भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू;दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर…

अक्कलकोट,दि.१६ : महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदीरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही  आजपासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात…

आमदार सचिन दादा म्हणजे राजकरणापलीकडचे व्यक्तिमत्व, आज वाढदिवस

राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणे ,एखाद्या व्यक्तीचे कार्य आवडले तर त्याचे कौतुक करणे, हा माझा स्वभाव.. आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीच्या कार्याबद्दल निश्चितच काहीतरी बोलावेसे वाटते ...कारण ती आता फक्त एक व्यक्तीच नाही तर आता…

राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष ⁃ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२; राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष पुर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये…

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट; पुरात वाहून गेलेल्या बंधारे…

दुधनी,दि.२९ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला…

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

सोलापूर, दि. 19:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकही जीव गमावता कामा नये, काळजी करु नका, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव…

तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला अक्कलकोट तालुक्यातील…

सोलापूर, दि. १९ : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा…

अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिरात घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

अक्कलकोट,दि.17 : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा कोणत्याही भाविकांना या धार्मिक कार्यक्रमात…

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अक्कलकोट दौऱ्यावर

मुंबई दि 17 : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.…

अक्कलकोट : बोरी नदीचा पूर ओसरला; आता भीमा नदीकाठी पूरस्थिती,पुराचा ३३ गावाला फटका, ३५ जनावरे दगावली

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी सकाळी बोरी नदीला आलेला पूर ओसरल्याने मैंदर्गी,गाणगापूर दुधनी,अफजलपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पंचनाम्याची प्रतीक्षा…

बोरी नदीच्या धोक्यामुळे मोट्याळच्या पुर्नवसनाची मागणी,वाचनालय गेले पाण्यात

अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.या पार्श्वभूमीवर मोट्याळ गावामध्ये पाणी शिरले असून त्यांच्या कायम…
Don`t copy text!