ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Akkalkot news

तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला अक्कलकोट तालुक्यातील…

सोलापूर, दि. १९ : नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा…

पंचनाम्याची काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करू,पालकमंत्र्यांनी दिला अक्कलकोटमधील पूरग्रस्तांना दिलासा

अक्कलकोट, दि.१७ : परतीच्या पावसामुळे केवळ एका विशिष्ट भागाचेच नुकसान झालेले नाही तर ते सगळीकडेच झालेले आहे.त्याचा अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पंचनाम्याची काळजी करू नका,आपल्याला सर्वतोपरी मदत…

अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिरात घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला प्रारंभ

अक्कलकोट,दि.17 : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे नवरात्र महोत्सवा निमित्त देवीची स्थापना व घटस्थापना करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने यंदा कोणत्याही भाविकांना या धार्मिक कार्यक्रमात…

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अक्कलकोट दौऱ्यावर

मुंबई दि 17 : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.…

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या अक्कलकोट दौऱ्यावर

अक्कलकोट, दि.१६ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्या (शनिवारी ) अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मागच्या दोन दिवसात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता शिरशी (ता.अक्कलकोट) येथे त्यांचे आगमन…

अक्कलकोट : बोरी नदीचा पूर ओसरला; आता भीमा नदीकाठी पूरस्थिती,पुराचा ३३ गावाला फटका, ३५ जनावरे दगावली

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी सकाळी बोरी नदीला आलेला पूर ओसरल्याने मैंदर्गी,गाणगापूर दुधनी,अफजलपूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पंचनाम्याची प्रतीक्षा…

मदत कार्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल,अडकलेल्या दीडशे लोकांना सुरक्षितस्थळी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून या भागात बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथक देखील दाखल झाले असून…

बोरी नदीच्या धोक्यामुळे मोट्याळच्या पुर्नवसनाची मागणी,वाचनालय गेले पाण्यात

अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.या पार्श्वभूमीवर मोट्याळ गावामध्ये पाणी शिरले असून त्यांच्या कायम…

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात हाहाकार, दीडशे लोकांना हलविले, नदीकाठच्या गावांना धोका कायम, कुरनूरचे…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे,नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून कुरनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.यामुळे…

अक्कलकोटच्या जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बीण बुरूज ढासळला वास्तूचे संवर्धन होण्याची…

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट ऐतिहासिक जूना राजवाड्याचा उत्तरेकडील दुर्बिण बुरुज बुधवारी अचानकपणे ढासळला.गौरवशाली ऐतिहासिक वास्तूची जपणूक व्हावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. अक्कलकोट संस्थानची स्थापना छत्रपती संभाजी राजे…
Don`t copy text!