अलिबाबा समुहाचे अध्यक्ष जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?
पेइचिंग : चिनी अब्जाधीश आणि जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांना ई कॉमर्सच्या जगताचे बादशाहा म्हटलं जातं ते अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जॅक मा चीनचे राष्ट्रानध्यक्ष शी जिनपिंग…