ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

amolraje bhosale

वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने महाशिवरात्री उत्साहात

अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदीरात महादेवाच्या आराधनेने मोठया भक्तीमय वातावरणात महाशिवरात्री महोत्सव संपन्न झाला. वटवृक्ष मंदीरात स्वामींची मुर्ती ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरच विराजमान आहे. त्यामुळे मंदीरातील…

महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनचर्येत बदल 

अक्कलकोट, दि.१० : सालाबादाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुवार दि. ११ मार्च माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिरातील…

गुरू प्रतिपदेनिमित्त वटवृक्ष मंदिरात फुलांची सजावट

अक्कलकोट दि.२८ फेब्रुवारी - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात साजरा होणारा श्री गुरूप्रतिपदा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. आज गुरूप्रतिपदेनिमीत्त येथील वटवृक्ष मंदीरास विविधरंगी आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील स्वामी भक्त…

अन्नछत्र परिसरातील विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान : ना. शंभूराजे देसाई

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पूत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भाविकांकरिता केलेल्या विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान मिळत…
Don`t copy text!