1 डिसेंबरपासून रेशन कार्डधारकांना मिळणार 5 किलो हरभरा डाळ मोफत
नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती. या योजनेची शेवटची तारीख जवळ येत आहे. दरम्यान, आता अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाउसहोल्ड रेशन कार्डधारकांना रास्त भाव…