ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bhagwan shinde

भगवानभाऊ शिंदे यांच्यावर दहिटणे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

अक्कलकोट, दि.८ : धोत्री येथील गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांच्यावर सोमवारी रात्री शोकाकुल वातावरणात दहिटणे (ता.अक्कलकोट) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे सोलापूर येथे निधन झाले होते. त्यांच्या…

गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदेंचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ उडली आहे. भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते.…
Don`t copy text!