भारत आणि जपानच्या सायबर सुरक्षेच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
दिल्ली,दि.८ : शेजारील देशांचे संबंध वाढवण्याच्या दृष्टीने भारताने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
ते म्हणजे भारत आणि जपान या दोन राष्ट्रादरम्यान सायबर सुरक्षा विषयक सहकार्य करार करण्यात आला आहे.याला केंद्र सरकारने मंजुरी…