ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp solapur

उजनी धरणातून आता इंदापूरला पाणी मिळणार नाही, तो आदेश रद्द

सोलापूर : सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती. उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला आता पाच टीएमसी पाणी मिळणार नाही. याबाबतचा शासन आदेश रद्द करण्यात आला आहे. याला…

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये, आमदार सुभाष देशमुख यांची मागणी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनमध्ये शेतीकामाला सूट असतानाही शेतकर्‍याकडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत तर जिल्हा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी द.…

व्यापार वृद्धीसाठी सोलापूर शहरात उड्डाण पुलाची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी

सोलापूर - शहराचा वाढता विस्तार व वाहनांची रहदारी पाहता सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी होत आहे. शहरांतर्गत अवजड वाहनांची रहदारी टाळून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शहरात दोन उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी दोन…

कोरोनाचे कारण पुढे करून पळपुटे सरकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे:आमदार विजयकुमार देशमुख.…

सोलापूर दि.११ मार्च : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांनी एका नोटीफीकेशनव्दारे दि. 14 मार्च 2021 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलली आहे.त्यामुळे MPSC स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण…

सोलापुरात राष्ट्रीय “नायपर” संस्थेची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर १० मार्च : सोलापूर शहर-जिल्हा आता अनेक दृष्टीने विकसित होत असून शैक्षणिकदृष्ट्या सोलापूरचे महत्व वाढविण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थेची गरज आहे. सोलापूर हे मेडिकल हब, दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे…

निराशाजनक अर्थसंकल्प – आमदार देशमुख

सोलापूर दि.०८ मार्च : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला.त्यावर आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची, तरुणांची आणि सामान्यांची पूर्ण निराशा झाली आहे. ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फसवा…

सर्व घटकांचा निराशा करणारा अर्थसंकल्पः आ.सुभाष देशमुख

सोलापूर (प्रतिनिधी) ०८: राज्याने मांडलेला अर्थसंकल्प शेतकरी, तरूण आणि महिला वर्ग, आणि कामगारांचा म्हणजेच सर्व घटकांचा निराशा करणारा आहे. शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे नुकसान म्हणून तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. विजेची बिले या सरकारने वाढवून…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे डीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन

दुधनी दि. ७ : संपुर्ण जगाला भुरळ पाडलेल्या आयपीएलच्या धर्तीवर दुधनी येथे ‘डीपीएल’ दुधनी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. अक्क्लकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट…

19 ऑक्टोबरला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर,शेतकर्‍यांच्या भेटी घेणार

मुंबर्ई,दि.17 : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी…

सोलापूर महिला भाजपच्यावतीने राज्य सरकार विरोधात आक्रोश निदर्शने

सोलापूर, दि.१२ : महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार वाढलेच्या निषेधार्थ शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने आज दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर…
Don`t copy text!