‘जेल जाण्याऐवजी भाजपमध्ये गेलेले बरे…’ ; शरद पवार
मुंबई : वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली ती कशासाठी? त्यांचे दोन मंत्री आजही अटकेत आहेत. हुकूमशाही याचा दुसरा अर्थ काय ? त्याविरोधात आम्ही संघर्ष करणार आहोत, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार…