फडणवीस सरकारच्या काळात घेतलेला आणखी एक निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द
मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे. 'मनोरा' आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाबाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं रद्द केला आहे.
…