अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य, चौकशीची मागणी
अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने करण्यात आली आहे. ही बाब प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिल्याने काय…