सोलापूर शहरात २० नव्या रुग्णांची नोंद
सोलापूर : आज सोलापूर शहरात 509 अहवालात 20 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मागील गेल्या काही दिवसापासून शहरात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
आज…