ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

CM Uddhav Thackeray

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील…

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार –…

मुंबई, दि. 28 : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या…

शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा! देवेंद्र फडणवीस यांची…

मुंबई, 28 मे : जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र…

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण, अकरावीसाठी प्रवेश परीक्षा; शालेय शिक्षण…

मुंबई, दि. 28; शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल, ही प्रवेश…

कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल, मास्क निर्मिती, सॅनीटायझर…

मुंबई, दि. २७ : लॉकडाउनच्या काळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क निर्मिती व विक्री, सॅनीटायझर निर्मिती व विक्री यासह विविध उपक्रम राबवून सुमारे ६० कोटी ०३ लाख रुपयांची विक्रमी…

संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, पण काय घडले या बैठकीत पहा !

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांचे निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत १३ मिनिटांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संभाजीराजे सध्या राज्याच्या…

कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आनंदाने घेतलेला नाही; नागरिकांच्या जीवाला आधी प्राधान्य आपल्याशी…

मुंबई दि १३: मी हे निर्बंध आनंदाने लादत नाही आज परिस्थिती इतकी वाईट आहे की आपले प्राण वाचविणे यालाच आपले पहिले प्राधान्य आहे. मला टीकाकारांची पर्वा नाही कारण आपल्याशी असलेल्या बांधिलकीला जागून मी पाउले टाकतोय आणि म्हणूनच सर्वांनी एकमुखाने व…

पुण्यात अखेर अंशतः लॉकडाऊन, काय म्हणाले सौरभ राव पहा !

पुणे,दि.२ : पुणे शहरातील वाढत्या कोरणा पार्श्‍वभूमीवर पुढील सात दिवसासाठी अंशत; लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. मात्र होम…

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

मुंबई : गेल्या महिन्या भरापासून राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी पाच वाजता एक…

असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे; मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक…

मुंबई , दि. 1 : असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात  05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली.…
Don`t copy text!