ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

collector Milind Shambharkar

आता मिळणार 250 रूपयात कोरोना लस; खासगी दवाखान्यातही लसीची तयारी सुरू

सोलापूर,दि.1: शासकीय दवाखान्यातील कोरोना लसीकरण केंद्राशिवाय आता खासगी दवाखान्यातही कोरोनाची लस केवळ 250 रूपयात मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली. ज्यांना शासकीय लसीकरण केंद्रावर लस घेणे शक्य नाही…

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार ; गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार…

सोलापूर, दि.1: गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरुध्दची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एस. टी.स्टँड,प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी आणि शासकीय दवाखान्याच्या परिसरात विना…

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.26 : कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाची मोहीम आणखी प्रभावी करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवेढा येथे केल्या.…

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्यापासून संचारबंदी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

सोलापूर  : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते  26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात…

प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त करावे ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने  नियोजन करावे,…

राजकीय पक्षांनी नवमतदार नोंदणी, दुरूस्तीसाठी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून राजकीय पक्षांनी नवमतदार नोंदणी, मतदारांच्या मतदान कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनासोबत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद…
Don`t copy text!