नाना पटोले महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
नागपूर: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.…