मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास सुरवात
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. यामुळे मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी मतदार यादीत …