…अन्यथा शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढू ! मराठा मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम
नाशिक : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला. अशातच आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मोर्चाने…