जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणात आणखी दोन अधिकारी निलंबित
बीड: माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३२ अधिकारी कर्मचारी निलंबित झाले आहेत. १६७…