राष्ट्रवादीत एकच सन्नाटा: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.. 42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची बातमी समोर आली…