लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी…
पंढरपूर, दि. २६ : कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते…